आठवणीतला पाऊस… A poem by Prasad Kalekar | Ft. Prachi, Ajit | Dr. Vina Nabar-Kammar | Cine Marathi


कॉफीच्या वाफेमधूनी , मातीचा दरवळ होता
घर सोडून तिला भेटाया , आला पाऊस होता थेंबांच्या शिडकाव्यात , आठवणींस लिंपत होता
डोळ्यांच्या आडोशाला , भरला पाऊसचं होता तिच्या ओल्या ओठांची , तो लकेर न्याहारत होता
स्पंदनांच्या सप्तसूरात , गाणारा पाऊसचं होता अव्यक्त तहान प्रेमाची , मन भरुन प्याला होता
थरथरत्या स्पर्शांमधूनी , शहारला पाऊसचं होता कधी रिमझिम , कधी उधाणला , कधी गरजून बरसला होता
पानांच्या आडोशाला , तरी उभा पाऊसचं होता हा असा कसा पाऊस , अस्वस्थ करुन गेला
क्षणभरल्या जुन्या वाड्याचा , रस्ता चूकवून गेला घन रिक्त नभीचा उरला , तो मातीत सुखावला होता
अन् पुन्हा दारात नव्याने , आला पाऊसचं होता

20 thoughts on “आठवणीतला पाऊस… A poem by Prasad Kalekar | Ft. Prachi, Ajit | Dr. Vina Nabar-Kammar | Cine Marathi

  1. Very nice…kavitela chal lavli an music var chan vatat ahe…😍😍😍

  2. Once again a very beautiful poem by you Prasad👏👏and acting of Prachi and Arijit is flawless…many congratulations to you guys..👍👏and last but not the list offcourse Cinemarathi…Very well done..👍🙏

  3. 1 no bhava…. 1 special like for my brother ajit…. Keep it up prasad… Great work..

  4. Awsome #prasad #ajit #prachi #cinemarathi 😍😍 all the best for the next 😎😊

  5. पुन्हा एकदा cinemarathi आणि आपला मित्र प्रसाद कालेकर यांच्या कडून आपल्या रसिक प्रेक्षकांना कवितेच्या माध्यमातून जुन्या आठवणी ची जाग आणून देणारा हा नवीन विडिओ खूप मस्त झाला आहे 😍
    दर्जेदार Quality मधून सिनेमराठी तुमचे efforts दिसून येतायेत ❤️ आणि प्रसाद यावेळेस च्या तू लिहिलेल्या Lyrics सगळ्यांच्या काळजाला नक्कीच हात घालतील💝 आणि प्राची आणि अजित तुम्हि दोघांनी या कवितेला चांगलं वळण दिलं आहेत
    All The Best all of You 😘😘😘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *