तुझ्याच आत राहिले (Tuzyach aat rahile)| Spruha Joshi | Marathi Kavita | Poems


तुझ्याच आत राहिले दडून कोणिसे तरी तुझ्याच आत राहिले दडून कोणिसे तरी तुझी तुला न कल्पना जगास ठाउके जरी! तुझ्याच आत राहिले दडून कोणिसे तरी तुझी तुला न कल्पना जगास ठाउके जरी ! स्वतःस एकटेपणी मिटून घेशी तू पुन्हा स्वतःस एकटेपणी मिटून घेशी तू पुन्हा सांज होई कोरडी
थांब, थांब रे घना. आरशात जाणवे ही कथा असे खरी.. आरशात जाणवे
ही कथा असे खरी.. तुझी तुला न कल्पना जगास ठाउके जरी ! हुंदक्यात आकळे
तुझी अबोल वेदना हुंदक्यात आकळे
तुझी अबोल वेदना हसू उगीच शोधतो भासही सुना सुना, चांदणे लपेटुनी चिंब वेळ कापरी.. चांदणे लपेटुनी
चिंब वेळ कापरी.. तुझी तुला न कल्पना जगास ठाउके जरी ! तुझ्याच आत राहिले
दडून कोणिसे तरी तुझी तुला न कल्पना जगास ठाउके जरी ! जगास ठाउके जरी !

37 thoughts on “तुझ्याच आत राहिले (Tuzyach aat rahile)| Spruha Joshi | Marathi Kavita | Poems

 1. You are great poet and person….u r poems are always inspiration for me to write poems

 2. एखादीच कविता असते ज्यात आपण स्वतःला बघत असतो.

 3. शब्दात तुझा हरवून जातो
  कवितेत गुंतून जातो
  व्यक्त तु होतेस
  जग बदलुन माझ जात …

 4. Spruha tuzha awaz tuzhya kaviten sarkhach Sundar ahee, faar chaan wyakt karteyes, Sundar Kavita Ani charoli Cha samudra ahee tuzhyakade, keep it up 🙂

 5. ऐकलं तर ऐकतचं रहावे वाटते,
  जगायला एक नवीन उमेद भेटते,
  कविता ही गोड, त्यामधले शब्द ही गोड…..,
  ताई तू आहेस गोड,
  म्हणुन तेझे शब्द ही गोड,
  म्हणुन तुझी कविता ही गोड…..

 6. कविता समजून घ्यायला कष्ट पडले. उमजली मात्र चटकन् ! Audio ने घना, कापडी/ कापली/कापरी असे शेवटचे शब्द खाल्ले. Background noise खूप आहे.

 7. हि तुझीच ओढ आहे
  भान मजला ना राहिले
  हाक देशिल जेंव्हा पुन्हां
  स्वतः तुझ्यावर बरसविले 😍

 8. Choti jari asli tari sunder aahe…thoda vel ka hoina mi swatala harsun baslo hya kavita chy shabanmadhe….khup Sunder Spruha…keep it up….

 9. छोटीशी पण नेहमीसारखीच खूप छान,मनभावक👌👌👌

 10. अप्रतिम कविता……..
  माझ्याकडून हा एक विडियो :- https://youtu.be/JbDQovabHUQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *