मिठी (Mithi)| Spruha Joshi | Marathi Kavita | Poems


मोग-याची मिठी कोवळया वेदना मोग-याची मिठी कोवळया वेदना मौन सांगेल सारी कहाणी तुझी, मोग-याची मिठी कोवळया वेदना मौन सांगेल सारी कहाणी तुझी, जो निळावून टाकेल संवेदना जो निळावून टाकेल संवेदना देव कुठला असा घातकी पातकी !! मी आणि माझे तुझे तेहि माझे मी आणि माझे’, ‘तुझे तेहि माझे’ तुझ्यासारखा कर्मयोगी नसे, तुझ्यासारखा कर्मयोगी नसे, इथे प्रेमयोगात बेभान आम्ही इथे प्रेमयोगात बेभान आम्ही आम्हाला उगा त्या ‘निळ्या’चे पिसे! अकस्मात सारेच निसटून जावे हाती तरी तू न येशी कधी अकस्मात सारेच निसटून जावे हाती तरी तू न येशी कधी मीरा असो वा असो कोणी राधा मीरा असो वा असो कोणी राधा परंतु अखेरीस तू पारधी ! तुझ्या काळजाचा कुणी ठाव घ्यावा तुझ्या काळजाचा कुणी ठाव घ्यावा तुला काळजाशी धरावे कुणी तुझ्या काळजाचा कुणी ठाव घ्यावा तुला काळजाशी धरावे कुणी खरे सांग वेडी तुझी बासरीही खरे सांग वेडी तुझी बासरीही खंतावते ना अखेरी मनी..?? खंतावते ना अखेरी मनी..??

49 thoughts on “मिठी (Mithi)| Spruha Joshi | Marathi Kavita | Poems

 1. Khupch sundar hoti kavita Spruha….!! Asa vatat hota divasbhar eikat rahavyat ashya kavita….!!!

 2. खरच नाही कळली मला, पण समजावुन घ्यायला नक्कीच आवडेल मला। म्हणजे exactly काय reference घेऊन ही complaint आहे ते।

 3. सही 👌👌, कृष्णाची प्रत्येक गोष्ट वेड लावणारीच आहे❤️

 4. तुझ्या काळजाचा कुणी ठाव घ्यावा,
  तुला काळजाशी धरावे कुणी,
  खरे सांग वेडी तुझी बासरी ही,
  खांतवते ना अखेरी मनी…!😔

 5. माझे सर्वात आवडते देैवत भगवान क्रष्ण.🙏

 6. खूपच छान केलीय क्रष्णावर कविता.

 7. मीठी मोगर्याची, वेदना कोवळी, कहाणी मौनाची, संवेदना नीळी, देव घातकी…विरूद्ध अर्थी शब्दांचा खुप चपखल उपयोग. तो कर्मयोगी तर आहेच पण आम्हीही प्रेमयोगी ! आणि त्याचा कर्मयोग सिद्ध करण्यासाठी फार सुंदर कल्पनांचा वापर! वर ह्या प्रेमयोग्यांचा पारधीपण तोच ! तुझ्या अखंड सानिध्यात असलेल्या, अगदी तुझ्या ओठांशी भिडलेल्या बासरीलाही तुझ्या काळजाचा ठाव लागत नाही!

  केवळ अप्रतिम कल्पना

 8. शेवटचं कडवं …. सर्व काही सांगुन जाते.

 9. फार सुंदर 👌👌
  फारच आवडली❤❤

 10. क्या बात है स्पृहा
  खूपच सुंदर,मनाला भिडणारी कविता
  👌👌👌👌👌👌
  👏👏👏👏👏👏

 11. तुझ्याच एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील तुझ्याविना हे गीत ऐकव . त्या मालिकेतील हे गीत पहिल्यापासून आजपर्यंत हे गीत माझ्या फोनची रिगटोन आहे. फोन बदलले पण रिंगटोन कायम आहे… प्लीज ऐकव .

 12. वाह सुंदर रचना…
  मिरा असो वा असो कुणी राधा
  परंतु अखेरीस तू पारधी

 13. https://youtu.be/PMsLfywA1NU visit my youtube channel and listening my poem

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *